सरसकट पीक विमा जाहीर..! या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार सत्तावीस हजार रुपये Pik Vima
सरसकट पीक विमा जाहीर..! या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार सत्तावीस हजार रुपये Pik Vima
सरसकट पीक विमा जाहीर..! या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार सत्तावीस हजार रुपये.
पुढचा जो जिल्हा आहे तो आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये 144 गाव पिक विमा साठी पात्र ठरलेले आहे याची अनिवार्य 48 आलेली आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे बीड बीड मधील एकूण 64 गावे पिक विमा साठी पात्र ठरलेले असून अनिवार्य 48 आहे, सर्व पात्र गावातील शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा जाहीर केल्या जाईल.
पुढचा जिल्हा आहे यवतमाळ मित्रांनो यवतमाळ या जिल्ह्यामध्ये 161 गावे पिक विमा साठी पात्र ठरलेले आहे या गावांची अनिवार्य 47 एवढी आलेली आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये 91 गावे पिक विमा साठी पात्र ठरलेली असून अनिवार्य 47 एवढी आहे.
पुढचा जिल्हा आहे नांदेड या जिल्ह्यातील 114 गावे पिक विमा साठी पात्र ठरलेली असून अनिवार्य 47 एवढी आलेली आहे. नांदेड या जिल्ह्यातील 144 गावातील शेतकऱ्यांना पिक विमा चा फायदा मिळणार आहे आणि हा फायदा दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
महाराष्ट्रातील पुढचा जिल्हा आहे परभणी या जिल्ह्यामध्ये 73 गावे पिक विमा साठी पात्र ठरलेली आहे. तर अनिवार्य 47 आलेली आहे. पुढचा जिल्हा लातूर असून 120 गावे पिक विमा साठी पात्र ठरलेली आहे. या 120 गावांची अनिवार्य 47 आलेली असून सर्वांना पिक विमा लवकरच बँक खात्यात जमा केला जाईल.
पुढचा जिल्हा वाशिम असून या जिल्ह्यामध्ये 112 गावे पिक विमा साठी पात्र ठरलेली आहे तर 112 गावांची अनिवार्य ही 47 आलेली आहे. पुढचा जिल्हा अकोला आहे या जिल्ह्यामध्ये 146 गावे पिक विमा साठी पात्र ठरलेली असून अनिवार्य 47 एवढी आलेली आहे. पुढचा जिल्हा हा कोल्हापूर असून या जिल्ह्यामधील 73 गावे पिक विमा साठी पात्र ठरलेले आहे आणि यांची अनिवार्य 47 एवढी आलेली आहे.
पुढचा जिल्हा छत्रपती संभाजी नगर असून या जिल्ह्यामध्ये 119 गाव पिक विमा साठी पात्र ठरलेली असून त्यांची अनिवार्य 48 एवढी आलेली आहे. छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामधील जी गावे पिक विमा साठी पात्र ठरलेली आहेत अशा सर्व गावकऱ्यांना दिवाळी आधीच पिक विमा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
