कांदा अनुदान अर्जाचा नमुना
कांदा अनुदान अर्जाचा नमुना, कांदा अनुदान अर्जाचा नमुना, कांदा अनुदान भेटण्यासाठी काय करावे, कांदा अनुदान 2022-23, कांदा उत्पादक,
कांदा अनुदान अर्जाचा नमुना
कांदा अनुदान भेटण्यासाठी काय करावे कोणत्या प्रकारे अर्ज करावा
कोणती डॉक्युमेंट लागणार आहे या विषयावर महिती आपल्याला येथे भेटणार आहे.
प्रति,
मा. सचिव,
कृषी उत्पन्न बाजार समिती.....
तालुका..... जिल्हा........
विषय: कांदा उत्पादनाचे शासकीय अनुदान प्रती क्विंटल रक्कम रू. ३५० प्रमाणे मिळणेबाबत...
संदर्भ: शासन निर्णय क्रमांक:सपस-२०२३/प्र. क्र.६७/२४स दिनांक: २७ मार्च २०२३
संपूर्ण अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेली लिंक वर जाऊन download kra👇👇
सोबत जोडलेले कागदपत्र:
१. कांदा विक्री पट्टी / पावती
२. ७/१२
३. बँक पासबुक झेरॉक्स.
आपला
संपूर्ण नाव
मो. क्रमांक
Tags
शेती
