10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर.

 Board Exam : 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे

10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर.

10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर.




दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थी आणि पालक निकालाची वाट पाहत आहेत. मात्र यंदा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल वेळेवर जाहीर होण्याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र आताअसे असताना विद्यार्थी आणि पालकांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे, अशा परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.


जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे दहावी-बारावीचे निकाल वेळेवर लागणार की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र बोर्डाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. संपानंतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घाईघाईने उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली आहे. बोर्डाने ही माहिती दिली आहे. Board Exam 

बोर्ड परीक्षेचे निकाल

12वी बोर्डाचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 05-09 जून रोजी जाहीर होऊ शकतो

त्यामुळे 10वीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 10-15 जूनला जाहीर होऊ शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post