2023 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी MHTCET साठी एप्लीकेशन केले होते त्या विद्यार्थ्यांची आता प्रतीक्षा संपली आहे.
काल रात्री आठ वाजता cet cell ने ऍडमिट कार्ड हॉल तिकीट आपल्या वेबसाईट वरती विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेले आहे.
एडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून सेत cell च्या official वेबसाईटवर जावे त्यानंतर पुढील स्टेप बघण्यासाठी खाली
दिलेल्या व्हिडिओ क्लिक करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा व आपली एडमिट कार्ड डाउनलोड करा
Admit card download करण्यासाठी क्लीक करा
Tags
News