मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 31 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा घेतला निर्णय
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 31 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा घेतला निर्णय
देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीकामासाठी सरकारकडून कर्ज घेत असतात. अशा वेळी महाराष्ट्र सरकारवर शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा वाढला आहे.
अशा वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेतला आहे. यामध्ये दीड लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या सरसकट कर्ज माफ करण्यात आले आहे.
राज्यातील 90% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला. त्या अनुषंगाने आपण आता कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्याला मिळणार नाही. कोण कोणाच्या मध्ये विमा कव्हर करण्यात आलेला नाहीये तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे सरसकट दीड लाख रुपये
पर्यंत कर्ज जे आहे ते कोणाचं माफ होणार आहे. राज्यातील जवळपास 89 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा नक्कीच लाभ होईल
नियमित कर्ज भरत असणारे राज्यातील 25 टक्के अनुदान ज्याची कमाल मर्यादा 25000 त्याचबरोबर शासनाला टॅक्स भरणारे लोक यांना कर्जमाफी मिळणार नाहीये. या लोकांमध्ये कोण कोणचा समावेश आहे, तर राज्यातले आजी-माजी मंत्री राज्यमंत्री यांना यामध्ये कव्हर करण्यात आलेल नाही.
आजी माजी खासदार तसेच जिल्हा परिषदमध्ये असलेले सदस्य महानगरपालिकाचे सदस्य केंद्र व राज्य सरकारचे नियमित अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी. शासकीय, निमशासकीय तसेच अनुदानित संस्थांचे पदावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी या लोकांना या वेळी कर्जमाफी मिळणार नाही. व्यापारी, मोठे शेतकरी सुद्धा कर्जमाफी मधून बाहेर असणार आहे.
👉महिती आवडली असल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा 👈
