या तारखेला जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता
या योजनेला 15 जून 2023 रोजी योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे ही योजना आता राज्यामध्ये राबवण्यासाठी मान्यता सुद्धा मिळालेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचा लाभ हा काय आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ असा आहे, की एका शेतकरी कुटुंबाला दरवर्षी तीन टप्प्यांमध्ये सहा हजार रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे
त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेसाठी पात्र हे कोण असणार आहेत तर मित्रांनो या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी तसेच जे महाराष्ट्रात राहत आहेत आणि त्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे, असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो कोणत्या विभागामार्फत ही योजना राबवली जाते तर मित्रांनो या ठिकाणी कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग या विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ हा कसा दिला जातो तर मित्रांनो या योजनेचे पैसे आहेत ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी पोर्टल द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात अशा प्रकारे या योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जातो मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो हप्त्याचा कालावधी हा काय असणार आहेत ₹1000 या योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला कशा पद्धतीने आणि कोणत्या आणि कोणत्या महिन्यामध्ये देण्यात येणार आहेत याविषयी आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर पहा मित्रांनो या कालावधीमध्ये दिला जाणार आहे
या शेतकऱ्यांना मिळणार फायदा
त्याच्यानंतर दुसरा या योजनेचा ते दुसरे हप्त्याचे 2 ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये देण्यात येणार आहेत त्याच्यानंतर तिसरा हप्ता ₹2000 चा मित्रांनो तुम्हाला डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये देण्यात येणार आहे या ठिकाणी या योजनेअंतर्गत हप्त्याचा कालावधी हा असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचा लाभ हा नवीन लाभार्थ्याने कसा घ्यावा म्हणजेच जे शेतकरी अद्याप पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत नाहीयेत आईच्या नावावर ती जमीन आहे पात्र सुद्धा आहेत
परंतु पीएम किसान सम्मान निधि योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलेले नाहीये तर अशा शेतकऱ्यांनी मित्रांनो नमू शेतकरी योजनेचा लाभ हा कशाप्रकारे घ्यावा त्या निमित्ताने नवीन ऑनलाइन अर्ज करून म्हणजेच नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात या ठिकाणी अर्ज तसेच नोंदणी ही कशाप्रकारे करावी तर मित्रांनो या ठिकाणी नमश शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन रेडमी ऑनलाइन अर्ज करू शकतात घेऊ शकता मित्रांनो या योजनेचा लाभासाठी महत्त्वाचे तीन गोष्टी आहेत त्या कोणकोणत्या तर मित्रांनो या ठिकाणी जे शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.
या तारखेला जमा होणार 1 ला हप्ता
त्या शेतकऱ्यांची या ठिकाणी ई-केवायसी केलेली असणे हे गरजेचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो त्या शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार कार्डला म्हणजेच एमपीसी यायला लिंक असणे हे आवश्यक आहे त्याच्यानंतर जे शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत रेकॉर्ड पीएम किसान सम्मान निधि योजना च्या पोर्टल वरती अद्यावत करणे हे आवश्यक आहे गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या कम्प्लीट असतील असे शेतकरी या योजनेचा लाभ सहजपणे घेऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचे की या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना कधी देण्यात येणार आहे आतापर्यंतच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकरी मासमा निधी योजनेचा पहिला हप्ता.