मराठा
आरक्षणासाठी आता गावोगावी lockdown
मराठा आरक्षणासाठी आता गावोगावी lockdown
गेल्या २ महिन्यांपासून
मराठा आरक्षणासाठी आंदोलन, उपोषण चालू आहे,
तरी देखील सरकार कुठल्याही प्रकारे यात लक्ष घालता नसल्याचे निदर्शनास येत आहे . सरकार
फक्त एवढेच सांगत आहे कि आम्ही
कोर्टामध्ये टिकेल असे आरक्षण देऊ . आता याच कारणाने मराठा समाजाचे नेते मनोज
जरांगे पाटील यांनी दिनांक २४/१०/२०२३ पासून उपोषण सुरु केले आहे . तेही विना अन्न पाणी {आमरण उपोषण]
आता आज ७ व दिवस उपोषनाचे पुर्ण झाले . आणि त्याची
तब्बेत अतिशय कळवली आहे , आणि त्यांनी डॉक्टर इलाज देखील नाकारला आहे .
हे पाहून डॉक्टर पण ढसा-ढसा
रडले . पण आता मराठा समाज हे सर्व बघून संतापला आहे याच कारणाने आज दिनांक ३१/१०/२०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कडकडीत बंद केला आहे
.
पुन्हा एकदा lockdown लागला आहे . याचेच समर्थन म्हणून वैजापूर
तालुक्यातील वीरगाव मध्ये हा कडकडीत बंद पाळण्यात येत आहे . सर्व प्रकारचे दुकान
शोप , हे बंद करण्यात आले आहे
