Pm Kisan/Pm किसन योजनेचा 15 वा हप्पता यादिवशी होणार जमा
शेतकऱ्यांना खुश खबर cm Kisan cha पहिला हप्पता येऊन काहीच दिवस झाले अस्तांना आता पम किसन योजनेचा 15 वा हॅपता शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार आहे .
सर्व शेतकरी दुष्काळी वातावरणाने त्रस्त अस्तांनी .
दिवाळी च्या सणाचा बाजार करण्यासाठी पैशाची तारांबळ सुरु होती पण आत्ताचं Cm किसन योजनेचा पहिला हापप्ता
आलेला आहे .
त्यांनतर आता pm kisan योजनेचे 2000 चा 15 हप्पत्ता येणार आहे
ज्या शेतऱ्यांनी आपली kyc complet केलेली आहे .
तसेच ज्यांचे सर्व document complete आहे
ज्या शेतऱ्यांनी pm योजनेचा 14 हप्पते चा लाभ घेतलेला आहे
अशा सर्व शेत क्र्यांचा खात्यात आता 15 नोव्हेंबर ला pm kisan योजनेचे पैशे
येणार आहे.
तरी काही update बदलली तर आपण पोस्टच्याअध्यामातून
सर्व शेतकऱ्यांना कळवण्यात येईल.
Update मिळवण्यासाठी
फेसबुक पेज ल फॉलो करा खाली लिंक देण्यात आली आहे.
Fasbook पेज लिंक वरजाण्यासाठी क्लिक करा
Pm Kisan samannidhi योजनेचा 15वा हप्ता हा 15नोव्हेबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
Tags
News
